27 August, 2016

शब्दझेप- हृदयस्पर्शी मराठी चारोळ्या विडीयो.

शब्दझेप ह्या चारोळीसंग्रहात प्रसिद्ध झालेल्या तसेच ह्या ब्लोगवर पूर्वी टाकलेल्या चारोळ्यांचा हा विडीयो आहे. आपण चारोळ्या नेहमी वाचत असतो पण त्या ऐकण्याची मज्या काही औरच असते. एकदा एकूण बघा आणी कसं वाटलं ते नक्की सांगा.खाली यु ट्यूब विडीयो दिला आहे. चारोळ्या पाहण्याकरिता त्यावर क्लिक करा.

विडीयो पाहण्याकरिता विडीयोवरील प्ले चिन्हावर टिचकी मारा. किवा खालील लिंकवर क्लिक करा.No comments:

Post a Comment