08 April, 2015

चारोळी- 26

चारोळी

हिवाळ्यातील गारवा
आणी त्या गारव्यातील धुके,
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझी अनंत रूपे.

No comments:

Post a Comment