01 December, 2014

चारोळी- 17

आपलेपणाची ओढ, जीव लावण्याची खोड
प्रेमाने भरतो घडा अंतकरणाचा,
चार क्षणाचा जीव, करावी त्याची कीव
पाळत जावा धर्म माणुसकीचा.

इतर चारोळ्या वाचा.

No comments:

Post a Comment