09 September, 2014

चारोळी- 15

ओंजाळणारा हात मायेचा
आखडता कधीच घेऊ नका,
प्रेमासाठी तडफडेल असा 
श्राप कुणाला देऊ नका.


2 comments:

  1. ओंजळनारा हात हि कल्पना समजली नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या प्रमाणे आपण हाताची ओंजळ करून त्यात फुल धरतो ना आणी ती ओंजळ आपणा श्रद्धेने देवावर रिकामी करतो त्याच प्रमाणे ओंजळीत प्रेमाला घेऊन ती आपल्या व्यक्तीवर रिती करावी (म्हणजे प्रेमाचा वर्षाव करावा ) व ती प्रेमाने भरलेली ओंजळ कधी आखडती घेऊ नये (म्हणजे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नये) अशी कल्पना त्या "ओंजळणारा हात मायेचा, आखडता कधीच घेऊ नका' या वाक्यातून मांडली आहे.

      Delete